

Legal Grounds for Bail Cancellation: Breach of Conditional Freedom
पुणे : कल्याणीनगर अपघात प्रकरणातील अल्पवयीन मुलाचे वडील आणि बांधकाम व्यावासयिक विशाल अग्रवालाचा जामीन रद्द करण्यासाठी पोलिसांकडून न्यायालयात अर्ज दाखल करण्यात आला आहे. या अर्जावर मंगळवारी (ता. २३) सुनावणी होणार आहे.