Porsche Car Accident vishal agarwal
sakal
पुणे - कल्याणीनगर येथे पोर्शे कार अपघात प्रकरणात अल्पवयीन मुलाचे रक्ताचे नमुने बदलून पुरावा नष्ट केल्याप्रकरणातील आरोपी विशाल अग्रवालची जामीन मिळाल्यानंतर जल्लोष करतानाची कथित चित्रफीत समाजमाध्यमात प्रसारित झाली आहे.