Road Protest: कनेरसर–पूर–पाबळ रस्त्याच्या दुरवस्थेविरोधात ग्रामस्थांचे आंदोलन; अपघातानंतर तातडीच्या दुरुस्तीची एकमुखी मागणी

कनेरसर–पूर–पाबळ रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अपघातांची मालिका; कीर्तनकाराचा मृत्यू, व्यावसायिक जखमी झाल्यानंतर ग्रामस्थांचे संतप्त आंदोलन, तातडीने डांबरीकरणाची मागणी
Villagers staged a protest demanding immediate repairs to the Kanersar–Pur–Pabal road after repeated accidents, including a fatal crash, highlighting the urgent need for safer roads.

Villagers staged a protest demanding immediate repairs to the Kanersar–Pur–Pabal road after repeated accidents, including a fatal crash, highlighting the urgent need for safer roads.

Sakal

Updated on

दावडी : कनेरसर–पूर (ता.खेड) ते पाबळ या सुमारे पाच किलोमीटरच्या रस्त्याची अनेक वर्षांपासून दुरवस्था झाली असून, तातडीने दुरुस्ती करावी या मागणीसाठी रविवारी ग्रामस्थांनी आंदोलन केले. काही दिवसांपूर्वी याच रस्त्यावर झालेल्या अपघातात कीर्तनकार सोपानराव वाघोले यांचा मृत्यू झाल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. त्याचबरोबर शुक्रवारी झालेल्या अपघातात व्यावसायिक योगेश गावडे हे जखमी झाले असून त्यांच्या वाहनाचेही मोठे नुकसान झाले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com