

Spiritual Confluence: Mahants from Bhimashankar and Pune to Grace the Event
Sakal
घोडेगाव : कानसे (ता. आंबेगाव) येथील ग्रामदैवत श्रीकाळभैरवनाथ आणि हनुमानजींच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा, मंदिराच्या कलशारोहण आणि जीर्णोद्धार सोहळा निमित्त २९ एप्रिल ते ३ मे दरम्यान विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.