संडाळा - खंडाळ्याच्या पश्चिम भागात पाणी टंचाई - पेरण्या ही रखडल्या .

संडाळा - खंडाळ्याच्या पश्चिम भागात पाणी टंचाई - पेरण्या ही रखडल्या .
Published on: 

कर्नवडीत
टँकरने पाणी
खंडाळा : माॅन्‍सून लांबणीवर पडल्यामुळे तालुक्यात टंचाईस्‍थिती भेडसावत आहे. विहिरींनी तळ गाठला आहे. तालुक्याला पाणीपुरवठा करणाऱ्या भाटघर व वीर धरणात पाण्याचा साठा आटला असून, भाटघर धरणात टक्के केवळ सहा टक्के पाणीसाठा सध्या उपलब्ध आहे. तालुक्याच्या पश्चिम भागात लवकरच टँकर सुरू करावे लागण्‍यासारखी स्‍थिती असून, सध्या कर्नवडी येथे टँकर सुरू आहे.
------------------------------------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Akola Water Crisis
Mastani Lake water storage reduced this year
Ped Water Shortage
Koyna Dam additional water demand for Sangli
Marathi News Esakal
www.esakal.com