Pune News: महापालिकेच्या जागेवर बेकायदा खाऊगल्ली; कर्वेनगरमधील प्रकार; आर्थिक फायद्यासाठी खासगी वापराचा आरोप

Local Residents Allege Private Financial Gain: कर्वेनगरमधील महापालिकेच्या आरक्षित जागेवर अनधिकृत खाऊगल्ली उभारल्याचा आरोप; स्थानिक नागरिकांनी खासगी आर्थिक फायद्यासाठी सार्वजनिक जागेचा वापर झाल्याची तक्रार नोंदवली.
Pune News

Pune News

esakal

Updated on

कर्वेनगर: कर्वेनगर परिसरातील महापालिकेच्या आरक्षित जागेवर खासगी स्वरूपाची ‘खाऊगल्ली’ उभारण्यात आल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. या जागेचा ताबा महापालिकेकडे असतानाही एका लोकप्रतिनिधीच्या पुढाकाराने येथे व्यावसायिक स्टॉल थाटण्यात आल्याची चर्चा परिसरात सुरू आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com