कास - कास पठारावर दुर्मिळ वनस्पतींची लागवड व संवर्धन उपक्रम

कास - कास पठारावर दुर्मिळ वनस्पतींची लागवड व संवर्धन उपक्रम
Published on: 

दुर्मीळ वनस्पतींची
''कास''वर लागवड

कास, ता. ५ ः येथील पठारावर सातारा वन विभाग, प्रकृती फेलोशिप आणि पुण्यातील रानवा संस्थेच्या वतीने दुर्मीळ वनस्पती संवर्धन प्रकल्पांतर्गत काळी निसुर्डी व हिरवी निसुर्डी अशा सुमारे १०० दुर्मीळ वनस्पतींची लागवड करण्यात आली.

सेवानिवृत्त प्रधान मुख्य वनसंरक्षक सुनील लिमये यांच्या हस्ते त्याचे उद्‍घाटन झाले. डॉ. अंकुर पटवर्धन, मानद वन्यजीव रक्षक सुनील भोईटे, सहाय्यक वनसंरक्षक प्रदीप रौंधळ, मेढ्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष पाटील, प्रकाश शिंदे, उज्ज्वला थोरात, वनरक्षक समाधान वाघमोडे, जयंत निकम, तुषार लगड व संयुक्त वन व्यवस्थापन समितीचे सदस्य प्रदीप कदम, ज्ञानेश्वर आखाडे, दत्ता किर्दत आदींसह कास, एकीव, आटाळी, कासाणी, पाटेघर, कुसुंबी ग्रामस्थ, पर्यावरणप्रेमी उपस्थित होते.

05233
कास ः पठारावर दुर्मीळ वनस्पतींची लागवड करताना सुनील लिमये, अंकुर पटवर्धन व मान्यवर.
.......................................

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Kas Plateau Flowers 2026
Udayanraje Bhosale Kas Plateau inauguration
Kas Plateau flower season opening date
Kaas Plateau flower season in Satara
Marathi News Esakal
www.esakal.com