Health Initiative : काशिगमध्ये ‘माझं गाव, आरोग्य संपन्न गाव’ अभियानाला उत्साहपूर्ण सुरुवात; ग्रामस्थांची सामुदायिक शपथ

काशिग ग्रामपंचायतीत ‘माझं गाव, आरोग्य संपन्न गाव’ अभियानाला उत्साहपूर्ण प्रारंभ; आरोग्य संपन्न गाव कृती समिती स्थापन करून सर्वांगीण आरोग्य विकासाचा संकल्प
काशिग,ता.मुळशी: गाव आरोग्यसंपन्न करण्यासाठी सामुदायिक शपथ घेताना सर्व ग्रामस्थ व पदाधिकारी

काशिग,ता.मुळशी: गाव आरोग्यसंपन्न करण्यासाठी सामुदायिक शपथ घेताना सर्व ग्रामस्थ व पदाधिकारी

Sakal

Updated on

पांडुरंग साठे

कोळवण : मुळशी तालुक्यातील काशिग ग्रामपंचायतीत “माझं गाव, आरोग्य संपन्न गाव” या अभियानाला उत्साहपूर्ण वातावरणात प्रारंभ झाला. आरोग्य अधिकारी अभिजीत गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायत कार्यालयात काशिग ग्रामस्थांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.गावाच्या सर्वांगीण आरोग्य विकासासाठी 'आरोग्य संपन्न गाव कृती समिती प्रशासक शरद बेलदार यांच्या अध्यक्षतेखाली गठीत करण्यात आली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com