Pune Kaspate Bridge: बालेवाडी-वाकडला जोडणाऱ्या रस्त्यास अखेर हिरवा कंदील; चंद्रकांत पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

Chandrakant Patil: वाकड-बालेवाडी पुल पूर्ण झाले, पण रस्त्यांशिवाय वापर होत नव्हता. उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर भूसंपादन गतीने पूर्ण करण्याचे आदेश. चंद्रकांत पाटील यांनी महापालिका आयुक्तांना रस्ता त्वरित पूर्ण करण्यास सूचना दिल्या, नागरी सोयीसाठी महत्त्वाचा प्रकल्प लवकर सुरू होणार.
Pune Kaspate Bridge

Pune Kaspate Bridge

sakal

Updated on

पुणे: वाकडमधील कस्पटे वस्ती ते बालेवाडीला जोडणाऱ्या कस्पटे वस्तीजवळील नदीवरील पुलाचे काम पूर्ण होऊनही सेवा रस्त्यांअभावी पुलाचा वापर होत नव्हता. याची गांभीर्याने दखल घेत उच्च न्यायालयाने रस्ता तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश दिले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com