Uruli Kanchan News: कै. शंकर पाटील यांच्या स्मरणार्थ कस्तुरी ग्रुपतर्फे उरुळी कांचनमध्ये रुग्णवाहिका सेवेला सुरुवात

कै. शंकर पाटील यांच्या स्मृतीला अभिवादन करत कस्तुरी ग्रुपकडून उरुळी कांचनमध्ये नवीन रुग्णवाहिका सेवा सुरू; वयोवृद्ध आई-वडिलांच्या हस्ते लोकार्पण, गरजूंसाठी आरोग्यसेवेचा नवा आधार
उरुळी कांचन येथे कै.शंकर पाटील यांचे स्मरणार्थ रुग्णवाहिका सेवा सुरु करताना वृद्ध आई वडील व कस्तुरी प्रतिष्ठानचे कार्यकर्ते.

उरुळी कांचन येथे कै.शंकर पाटील यांचे स्मरणार्थ रुग्णवाहिका सेवा सुरु करताना वृद्ध आई वडील व कस्तुरी प्रतिष्ठानचे कार्यकर्ते.

Sakal

Updated on

सुनील जगताप

उरुळी कांचन : "प्रार्थना करणाऱ्या ओठांपेक्षा मदत करणारे हात पवित्र असतात" या भावनेतून उरुळी कांचन येथे नसलेली रुग्णवाहिका सेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने २००७ साली कस्तुरी प्रतिष्ठानची स्थापना झाली अन त्या अंतर्गत कार्यरत असणाऱ्या कस्तुरी ग्रुपला ही सेवा चालू करताना, रुग्णवाहिका घेण्यासाठी आर्थिक व मानसिक बळ देण्यात ज्या माणसाचा मोलाचा वाटा होता ते म्हणजे या ग्रुपचे सचिव शंकर पाटील.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com