कात्रज : राजमाता भुयारी मार्ग ते चंद्रभागानगर चौकादरम्यान गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या विकासकामांमुळे परिसरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर बनला आहे. रस्त्यावरील अपूर्ण कामे, चुकीचे नियोजन आणि निर्माण होणाऱ्या चिखलामुळे वाहनचालक आणि नागरिक त्रस्त झाले आहेत.