Milk Rate : कात्रज डेअरीकडून दुध विक्री दरात २ रुपयांची वाढ

पुणे जिल्हा दूध संघ म्हणजेच कात्रज डेअरीने दुध विक्री दरात २ रुपयांची वाढ केली आहे. त्यामुळे कात्रज दूध ग्राहकांना फटका बसणार आहे.
Katraj Dairy
Katraj Dairysakal
Updated on

कात्रज - पुणे जिल्हा दूध संघ म्हणजेच कात्रज डेअरीने दुध विक्री दरात २ रुपयांची वाढ केली आहे. त्यामुळे कात्रज दूध ग्राहकांना फटका बसणार आहे. संघाच्या खरेदी दरात वाढ झाल्याने तसेच वाहतुक व इतर खर्चात वाढ झाल्याने दूध विक्रीदर वाढविणे क्रमप्राप्त झाल्याने सोमवारपासून (ता. १२) दूध विक्री दरात प्रति लिटर २ रुपयांनी वाढ करण्याचा निर्णय संचालक मंडळाच्या सहमतीने घेतला असल्याचे व्यवस्थापकीय संचालक मनोज लिमये यांनी सांगितले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com