Katraj Dairy Milk Price: कात्रज डेअरीच्या दूध दरात वाढ; दुग्धजन्य पदार्थही महागणार... किती पैसे मोजावे लागणार?

Katraj Dairy Milk Price Hike From August 11 : उत्पादन खर्चातील वाढीमुळे कात्रज डेअरीच्या दूध दरात प्रतिलिटर २ रुपये, तर दुग्धजन्य पदार्थांच्या दरात १० टक्क्यांपर्यंत वाढ होणार.
Katraj Dairy milk price hike

Katraj Dairy milk price hike

esakal

Updated on

पुणे : डिझेल, साखर, पॅकिंग साहित्य आणि दूध खरेदीच्या दरात झालेल्या वाढीचा परिणाम उत्पादन खर्चावर झाल्याने कात्रज डेअरीच्या दूध विक्री दरात प्रतिलिटर दोन रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासोबतच विविध दुग्धजन्य पदार्थांच्या विक्री दरातही १० टक्क्यांपर्यंत वाढ केली जाणार आहे. हे सुधारित दर मंगळवार (ता. ११) पासून लागू होणार आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com