Katraj Flyover : कात्रज उड्डाणपूलाला पुन्हा 'मुदतवाढ'; काम अपूर्णच! लोकार्पणासाठी पुढील वर्ष उजाडण्याची शक्यता
Pune Traffic : कात्रज उड्डाण पुलाचे काम भूमिपूजनानंतर चार वर्षे लोटूनही अपूर्ण असून, भूसंपादनाच्या अडथळ्यांमुळे वेळोवेळी मुदतवाढ घेण्यात आली आहे. आता लोकार्पण २०२६ मध्ये होण्याची शक्यता आहे.
कात्रज : कात्रज उड्डाण पुलाच्या कामाचे २४ सप्टेंबर २०२१ रोजी भूमिपूजन झाले. याला आता चार वर्षे होतील. काम पूर्ण करण्याची मुदत २४ फेब्रुवारी २०२४ पर्यंत होती. त्यानंतर दोन वेळा मुदतवाढ घेण्यात आली.