Pune Burglary: कात्रज-गुजरवाडीतील तीन बंद सदनिकांवर चोरट्यांचा धडक; चार लाखांचे सोन्या-चांदीचे दागिने व रोकड लंपास

कात्रज-गुजरवाडीतील तीन बंद सदनिकांवर चोरट्यांचे धाड; चार लाखांचे सोन्या-चांदीचे दागिने व रोकड लंपास
Serial Housebreaking: Burglars Target Three Closed Flats in Katraj and Gujarwadi Localities

Serial Housebreaking: Burglars Target Three Closed Flats in Katraj and Gujarwadi Localities

sakal

Updated on

पुणे : कात्रज आणि गुजरवाडी परिसरातील तीन वेगवेगळ्या गृहनिर्माण सोसायट्यांमधील बंद सदनिकांचे कुलूप तोडून चोरट्यांनी चार लाख रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने आणि रोकड चोरून नेली. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com