

Pune
esakal
पुणे: महापालिकेकडून कात्रज- कोंढवा रस्त्यावरील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी शुक्रवारपासून धडक कारवाई करण्यास सुरुवात केली. महापालिकेच्या विविध विभागांच्या पथकाने राजस सोसायटी येथे पक्क्या व कच्च्या स्वरूपाची बांधकामे, अनधिकृत शेड, टपऱ्या व स्टॉलवर कारवाई करत काढून टाकले.