Pune Municipal Commissioner Naval Kishor Ram
sakal
पुणे - गेल्या १० वर्षांपासून रखडलेल्या कात्रज-कोंढवा रस्त्याच्या ५० मीटर रुंदीकरणाचे काम मार्च २०२७ पर्यंत पूर्ण करून त्यावरून वाहतूक सुरू होईल असा दावा आयुक्त नवलकिशोर राम यांनी केला आहे. तसेच या रस्त्याच्या ८४ मीटर रुंदीचे भूसंपादन मार्च २०२८ पर्यंत पूर्ण करा असेही आदेश दिले आहेत.