katraj kondhwa road work
sakal
पुणे
Katraj News : कात्रज कोंढवा रस्ता; दुसऱ्या टप्प्यातील भूसंपादन कामाला गती देण्याची गरज
कात्रज-कोंढवा रस्त्याच्या दुसऱ्या टप्प्यातील भूसंपादनाच्या कामाला गती देण्याची गरज व्यक्त होत आहे.
कात्रज - कात्रज-कोंढवा रस्त्याच्या दुसऱ्या टप्प्यातील भूसंपादनाच्या कामाला गती देण्याची गरज व्यक्त होत आहे. इस्कॉन मंदिर चौक ते खडीमशीन चौक या ११६० मीटर रस्त्याच्या रुंदीकरणासाठी जागा ताब्यात घेणे आवश्यक आहे. पहिल्या टप्प्यात राजस सोसायटी चौक ते इस्कॉन मंदिर चौक या भागातील ५० मीटर रुंदीकरणासाठी भूसंपादन होणार आहे.
