

Kaustubh Gawde interacts with teachers and education professionals during his campaign tour in Pune, raising concerns over compulsory TET.
esakal
पुणे, : ‘शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) सक्तीविरोधात प्रसंगी रस्त्यावर उतरून लढा देण्याची ग्वाही पुणे विभाग शिक्षक मतदारसंघातील भाजप-महायुतीचे अधिकृत उमेदवार शिक्षकमित्र कौस्तुभ गावडे यांनी दिली. पुणे येथील प्रचार दौऱ्यात ते बोलत होते.