Pune News : राजकारण बाजूला ठेवून पुण्याच्या पाण्याचा विचार करा; सदजग नागरिक मंचाची लोकप्रतिनिधींकडे साकडे

पुणेकरांवरील सध्याची १३ टक्के पाणीकपात वाढविण्याचा निर्णय घेण्यापूर्वी जलसंपदा विभागाकडून सिंचनासाठी सोडलेल्या पाण्याची संपूर्ण माहिती मागवावी आणि तिची पडताळणी करावी.
Pune water supply

Pune water supply

esakal

Updated on: 

पुणे - पुणेकरांवरील सध्याची १३ टक्के पाणीकपात वाढविण्याचा निर्णय घेण्यापूर्वी जलसंपदा विभागाकडून सिंचनासाठी सोडलेल्या पाण्याची संपूर्ण माहिती मागवावी आणि तिची पडताळणी करावी. पुण्याच्या पाण्यासाठी सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी राजकारण बाजूला ठेवावे, अशी मागणी सजग नागरिक मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी लोकप्रतिनिधींकडे केली आहे.

Loading content, please wait...