Pune Traffic: केशवनगरमध्ये वाहतूक कोंडीची समस्या गंभीर; स्थानिक नागरिकांच्या तणावात वाढ

Rising Traffic Congestion in Keshavnagar: केशवनगरमध्ये वाढती वाहने आणि अपुऱ्या रस्त्यांमुळे गंभीर वाहतूक कोंडी, वेळ-इंधनाचा अपव्यय, प्रदूषण व मानसिक तणाव. नागरिक रस्त्याचे रुंदीकरण मागणी करत आहेत.
Pune Traffic

Pune Traffic

sakal

Updated on

मुंढवा : केशवनगरमध्ये वाढती वाहन संख्या आणि अपुऱ्या पायाभूत सुविधांमुळे उद्भवणारी वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत आहे. कोंडीमुळे प्रवासाचा वेळ वाढणे, इंधनाचा अपव्यय, प्रदूषण आणि मानसिक तणाव यासारखे प्रश्न निर्माण झाले आहेत. त्यामुळे स्थानिक नागरिक मेटाकुटीला आले असून, वारंवार होणाऱ्या कोंडीतून सुटका कधी होणार असा प्रश्न उपस्थित करत आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com