Ketan Agarwal Crime Case : सिया गोयल, चेतन चौधरीच्या कोठडीत वाढ; डिजिटल पुरावे, घटनास्थळी पडताळणीसह अन्य तपास सुरू

केतन अग्रवाल हत्या प्रकरणात सिया गोयल आणि चेतन चौधरी यांना सोमवारी वडगाव मावळ सत्र न्यायालयात हजर करण्यात आले.
Accused Siya Goyal

Accused Siya Goyal

sakal

Updated on

लोणावळा - केतन अग्रवाल हत्या प्रकरणात सिया गोयल आणि चेतन चौधरी यांना सोमवारी वडगाव मावळ सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. तपासासाठी आणखी वेळ आवश्यक असल्याचे पोलिसांनी या वेळी सांगितले. सादर केलेल्या कारणांचा विचार करून न्यायालयाने दोन्ही आरोपींच्या पोलिस कोठडीत तीन जुलैपर्यंत (पाच दिवसांची) वाढ केली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com