

Ketan Agarwal killed Case Siya Goyal Police Investigation
esakal
लोणावळा - केतन अग्रवाल खून प्रकरणात लोणावळा ग्रामीण पोलिसांनी गुरुवारी (ता.२) सकाळी सिया गोयल हिला कोंढवा परिसरातील लुल्लानगर येथील एका कॅफेत आणून चौकशी केली. केतन अग्रवालच्या खुनापूर्वी सिया गोयल आणि चेतन चौधरी यांनी याच कॅफेमध्ये कटाची आखणी केल्याचा संशय पोलिसांना आहे.