

Ketan Agarwal Killed Case
esakal
पुणे - व्यावसायिक केतन अग्रवाल खून प्रकरणातील आरोपी सिया गोयलचा प्रियकर चेतन चौधरी अगोदरच लोहगड किल्ल्यावर पोहोचला होता. दोघांनी केतनच्या खूनाचा अचूक कट रचला होता. सुरुवातीपासूनच दोघे पोलिस आणि इतर कोणाच्या नजरेत येऊ नयेत याची खबरदारी घेत होते.