Khadakwasla Rain Update: खडकवासला धरण परिसरात तासाभरात ३० मिमी पाऊस; पाणीसाठ्यात वाढ नाही, रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहतूक कोंडी

खडकवासला धरण परिसरात अवघ्या तासाभरात ३० मिमी पाऊस; पाणीसाठ्यात वाढ नाही, पानशेत-वरसगाव-टेमघर कोरडेच
Hydrological Update: Localized Rainfall and Dam Storage

Hydrological Update: Localized Rainfall and Dam Storage

Sakal

Updated on

खडकवासला : खडकवासला धरण परिसरात रविवारी दुपारी अवघ्या तासाभरात ३० मिलीमीटर पावसाची नोंद झाली. मात्र, हा पाऊस केवळ खडकवासला परिसरापुरताच मर्यादित राहिल्याने धरणाच्या पाणीसाठ्यात किरकोळ देखील वाढ झाली नाही. विशेष म्हणजे पानशेत, वरसगाव आणि टेमघर धरण परिसरात पावसाची नोंद झाली नसल्याची माहिती पाटबंधारे विभागाने दिली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com