Khadakwasla canal water crisis: नव्या खडकवासला कालव्याचे पाणी पुणे शहरातील घाणेमुळे दुषित; उरुळी कांचनसह परिसरातील गावांचे आरोग्य धोक्यात

नव्या खडकवासला कालव्याचे पाणी पुणे शहरातील घाण, प्लॅस्टिक व कचऱ्यामुळे प्रचंड दूषित; उरुळी कांचनसह पुढील गावांचा पिण्याचा पाण्याचा स्रोत गटार गंगेच्या स्वरूपात, नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर संकट
Waste entering the New Khadakwasla Canal from Pune has raised concerns over water quality and drinking water sources in Uruli Kanchan and nearby villages.

Waste entering the New Khadakwasla Canal from Pune has raised concerns over water quality and drinking water sources in Uruli Kanchan and nearby villages.

Sakal

Updated on

सुनील जगताप

उरुळी कांचन : उरुळी कांचन येथे नव्या खडकवासला कालव्यामध्ये पुणे शहरातील प्रचंड घाण वाहून आल्यामुळे उरुळी कांचन व इतर गावांच्या पाणीपुरवठ्याच्या साठी असणारा पाण्याचा स्त्रोत अतिशय दुषित झाल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही. खडकवासला धरण साखळी मधून इंदापूर पर्यंत शेती व पिण्याच्या पाण्यासाठीचा पुरवठा खडकवासला कालव्यातून केला जातो.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com