

Harsh criticism on administration's role by Sajag Nagrik Manch.
Sakal
पुणे : पुणे शहरातून वाहत जाणाऱ्या कालव्यातून ठिकठिकाणी पाण्याची गळती होत असल्याने लाखो लिटर पाण्याची नासाडी सुरू आहे. कालव्याच्या दुरुस्तीकडे जलसंपदा विभाग दुर्लक्ष करत असल्याने मोठे नुकसान होत आहे. पुणे महापालिकेच्या पाणीवापरावर जलसंपदा विभागाकडून वारंवार बोट ठेवले जाते, पण स्वतःच्या चुका दिसत नाहीत, अशी टीका सजग नागरिक मंचाने केली आहे.