Khadakwasla Dam : खडकवासला धरणाचा विसर्ग वाढवून रात्री ११ वाजता १७३० क्युसेक
खडकवासला धरणाच्या सांडव्यातून मुठा नदी पात्रात सुरू असलेला ६७६ क्युसेकवरून विसर्ग वाढवून आज बुधवारी (२५ जून) रात्री ११ वाजता १७३० क्युसेक करण्यात येणार आहे.
खडकवासला - खडकवासला धरणाच्या सांडव्यातून मुठा नदी पात्रात सुरू असलेला ६७६ क्युसेकवरून विसर्ग वाढवून आज बुधवारी (२५ जून) रात्री ११ वाजता १७३० क्युसेक करण्यात येणार आहे.