Pune Rainfall Update : पुणेकरांना दिलासा ! खडकवासला धरणसाखळीतील जलसाठ्यात २४ तासांत लक्षणीय वाढ; पावसाचा जोर कायम

Khadakwasla Dam : मागील वर्षी याच दिवशी साठा १८.३५ टीएमसी (६२.९५%) होता, यंदा तुलनेत कमी आहे. सध्या खडकवासला धरणातून पाणी सोडण्याची गरज नसून प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे.
Rising water levels at Khadakwasla dam after continuous heavy rainfall in Pune region,

Rising water levels at Khadakwasla dam after continuous heavy rainfall in Pune region

esakal

Updated on

राजेंद्रकृष्ण कापसे

पुणे शहरासाठी अत्यंत महत्वाचे मानल्या जाणाऱ्या खडकवासला धरण साखळीत मागील २४ तासांत झालेल्या मुसळधार पावसामुळे पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे. चारही धरणांत एकूण १.८७१ टीएमसी पाण्याची आवक (येवा) जमा झाला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com