Khadakwasla Dam : मध्यरात्री खडकवासला धरणावर नेमकं काय घडलं? धरणातून कोणत्या वेळेत किती पाणी सोडलं? पाहा विसर्गाचा संपूर्ण टाईमटेबल, अशी टळली पूरस्थिती?

Khadakwasla Dam water release latest update : धरण कधी भरेल, किती पाणी सोडायचे आणि कोणत्या वेळी सोडायचे, या प्रत्येक निर्णयावर लाखो पुणेकरांची सुरक्षितता अवलंबून होती.
Khadakwasla reservoir water release news

Khadakwasla reservoir water release news

esakal

Updated on

खडकवासला (पुणे) : मंगळवार मध्यरात्रीचे बारा वाजले... बाहेर दुपारी थांबलेल्या पावसाने जोर धरला होता. खडकवासला धरणात येणाऱ्या पाण्याचा वेग प्रत्येक क्षणाला वाढत होता. रिअल-टाइम माहितीमुळे दर तासाला पाऊस, येवा व पातळीचे आकडे (Khadakwasla Dam water level today) वेगाने बदलत होते. वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन तर पाण्याच्या पातळीवरील सतत कटाक्ष होता. यंदाच पदभार स्वीकारलेल्या अधिकाऱ्यांसाठी पहिली मोठी परीक्षा होती.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com