Khadakwasla Fursungi Tunnel : पाच कि.मी. लांबीच्या बोगद्याचे काम पूर्ण खडकवासला ते फुरसुंगीदरम्यान काम वेगात

5 Km of Khadakwasla-Fursungi Tunnel Work Completed: खडकवासला धरण ते फुरसुंगी दरम्यानच्या २३ किलोमीटर लांबीच्या बोगद्याचे काम वेगाने सुरू असून, वर्षभरात सुमारे ५ किलोमीटर काम पूर्ण झाले आहे.
Khadakwasla Fursungi Tunnel

Khadakwasla Fursungi Tunnel

esakal

Updated on

पुणे : जलप्रदूषण रोखण्याबरोबरच पाण्याची बचत करणाऱ्या आणि पर्यावरणपूरक असलेल्या खडकवासला धरण ते फुरसुंगी या दरम्यान बोगद्याचे काम वेगाने सुरू झाले आहे. खडकवासला, धायरी, वडाचीवाडी आणि उरुळी देवाची अशा सात ठिकाणांवरून एकाच वेळी चार बूमरच्या (टनेल बोअरिंग मशिन) माध्यमातून काम सुरू आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com