Khadakwasala Dam Water : खडकवासला प्रकल्पातील धरणांत अर्धा टीएमसी पाणी वाढ

घाटमाथ्यावर सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे खडकवासला प्रकल्पातील चारही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात शुक्रवारी दिवसभर दमदार पाऊस झाला.
Khadakwasala Dam Water

Khadakwasala Dam Water

sakal

Updated on

खडकवासला - घाटमाथ्यावर सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे खडकवासला प्रकल्पातील चारही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात शुक्रवारी दिवसभर दमदार पाऊस झाला. दरम्यान, चारही धरणात एकूण ४.१८ टीएमसी (१४.५० टक्के) इतका पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे चारही धरणांत मिळून सुमारे अर्धा टीएमसी पाणीसाठा जमा झाला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com