Parent Care: खानगावमध्ये मातृ-पितृ सेवेला सलाम; दशक्रिया विधीत विजय बोंबले दांपत्याचा ‘उत्कृष्ट मातृ पितृ सेवा पुरस्कार’ देऊन गौरव

खानगावमध्ये मातृ-पितृ सेवेला सलाम; दशक्रिया विधीच्या निमित्ताने बोंबले कुटुंबाचा गावकऱ्यांकडून अनोखा सन्मान
Khanagaon honours children for devoted service to parents.

Khanagaon honours children for devoted service to parents.

Sakal

Updated on

जुन्नर : आजच्या काळात आई वडील वयोवृद्ध झाल्यानंतर त्यांच्याकडे मुलांकडून होत असलेले दुर्लक्ष आणि अवहेलना याचे विदारक चित्र समाजात बहुतांशी ठिकाणी पहावयास मिळते मात्र याला अपवाद ठरलेल्या मुलांचा आणि सुनांचा ग्रामस्थांकडून अनोखा सन्मान हा आई वडिलांची सेवा करणाऱ्या मुलांसाठी प्रेरणा देणारा क्षण ठरला. जुन्नर तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील खानगाव येथे दशक्रिया विधीच्या निमित्ताने उपस्थितांनी हा भावनिक क्षण अनुभवला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com