Khandale Shirur Highway Protest News : खंडाळे ग्रामस्थांचा राष्ट्रीय महामार्गाच्या कामाला विरोध; नुकसान भरपाईसाठी तहसीलदारांना निवेदन

खंडाळे ग्रामस्थांचा आक्रमक पवित्रा: पुणे-अहिल्यानगर महामार्गाचे काम थांबवले
Villagers Block Pune-Ahilyanagar Highway Work at Khandale | Pune News

Villagers Block Pune-Ahilyanagar Highway Work at Khandale | Pune News

Sakal

Updated on: 

तळेगाव ढमढेरे : खंडाळे (ता. शिरूर) येथील ग्रामस्थांनी पुणे - अहिल्यानगर या राष्ट्रीय महामार्गाचे काम अडविले असून, जमिनीची मोजणी करून नुकसानीचा योग्य मोबदला मिळावा अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी केली आहे. यासंदर्भात अखिल भारतीय ग्राहक पंचायतीतर्फे तहसीलदारांना ई-मेल द्वारे ग्रामस्थांच्या सह्यांचे निवेदन पाठविले असल्याची माहिती सुनील हिंगे व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी दिली.

Loading content, please wait...