

A 23-year-old computer engineer allegedly died by suicide in Pune’s Kharadi following a dispute with her boyfriend. Police have registered a case against the boyfriend and arrested him.
पुणे : प्रियकरासोबत झालेल्या वादातून २३ वर्षीय संगणक अभियंता तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना खराडी येथे घडली. याप्रकरणी तिच्या प्रियकराविरुद्ध खराडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.