Pune: बंधाऱ्याचे ढापे वेळेत न काढल्याने शेताचे नुकसान; मुसळधार पावसामुळे शेत वाहून गेले; नुकसानभरपाईची ग्रामस्थांची मागणी

Delayed Dam Gate Operation Causes Crop Loss: खरपूडी बुद्रुक येथील बंधाऱ्याचे ढापे वेळेत न काढल्याने मुसळधार पावसात शेतात पाणी शिरून मोठे नुकसान झाले.
Pune

Pune

esakal

Updated on

दावडी: खेड तालुक्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर खरपूडी बुद्रुक (ता.खेड) येथील बंधाऱ्याचे ढापे वेळेत न काढल्याने पाण्याचा मोठा साठा झाला. परिणामी बंधाऱ्यालगतच्या शेतांमध्ये पाणी शिरून मोठे नुकसान झाले असून एका शेतकऱ्याचे शेत अक्षरशः वाहून गेले आहे. यामुळे ग्रामस्थांनी पाटबंधारे विभागाच्या निष्काळजीपणाबाबत नाराजी व्यक्त करत नुकसानभरपाईची मागणी केली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com