Khed-Nimgav Road Crisis: खेड–निमगाव रस्ता खड्ड्यांनी विदीर्ण; दुरुस्तीला विलंब, अपघातांचा धोका वाढला

खेड–निमगाव रस्त्यावरील वाढते खड्डे, पावसामुळे अधिक बिकट स्थिती; वाहनचालक, प्रवासी आणि ग्रामस्थ दररोज जीव मुठीत धरून प्रवासास मजबूर
khed nimgaon road potholes pune heavy rain public works department road repair demand accident risk

khed nimgaon road potholes pune heavy rain public works department road repair demand accident risk

Sakal

Updated on

दावडी : मे महिन्यात खेड–निमगाव (ता. खेड) मार्गाच्या दुरवस्थेबाबत वृत्त प्रसिद्ध होऊनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस दुरुस्ती करण्यात आलेली नाही. दरम्यान, सततच्या पावसामुळे रस्त्यावरील खड्ड्यांची संख्या व खोली आणखी वाढल्याने वाहनचालक, प्रवासी आणि ग्रामस्थांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असून अपघाताचा धोका वाढला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com