

Pune
esakal
सुनील जगताप
उरुळी कांचन: उरुळी कांचन ता.हवेली जि- पुणे येथे महाराष्ट्र शासन कृषि विभाग व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा आणि कृषी विज्ञान केंद्र,बारामती यांच्या संयुक्त विद्यमाने १ जून ते ३० जून दरम्यान राबविण्यात येत असलेल्या "खेत बाचाव अभियान" निमित्ताने "कृषि विभाग विविध योजना मार्गदर्शन मेळावा" उरुळी कांचन ग्रामपंचायत सभागृहात घेण्यात आला.