Khutbav Accident : नियतीचा खेळ, मृत्यूतही साधला मेळ; रक्षाबंधनापूर्वी बहीण-भावावर काळाचा घाला, पारगावात हळहळ

कौटुंबिक परिस्थितीमुळे आयुष्यभर एकमेकांना आधार देत राहिलेल्या बहीण-भावाची मृत्यूनेही अखेरपर्यंत साथ सोडली नाही.
car Accident

car Accident

ESakal

Updated on

खुटबाव - कौटुंबिक परिस्थितीमुळे आयुष्यभर एकमेकांना आधार देत राहिलेल्या बहीण-भावाची मृत्यूनेही अखेरपर्यंत साथ सोडली नाही. रक्षाबंधन अवघ्या पंधरा दिवसांवर आले असताना, एका भीषण अपघातात दोघांचाही एकाच वेळी अंत झाल्याने पारगाव (ता. दौंड) परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com