Bhigwan Kidnapping Case : कथित अपहरण प्रकरणातील तरुणीची आई व मामाकडे जाण्याची इच्छा

कथित अपहरण प्रकरणातील तरुणीस इंदापुर न्यायालयाचे आई व मामाकडे सुपूर्द करण्याचे आदेश.
sakal

Bhigwan Kidnapping Case

Bhigwan Kidnapping Case

Updated on

भिगवण - भिगवण येथील कथित अपहरण प्रकरणातील २१ वर्षिय तरुणीस बुधवारी (ता. २५) व्हिडिओ कॉन्फरंन्सिंगद्वारे इंदापुर न्यायालयांमध्ये हजर केल्यानंतर सदर तरुणीने आई व मामा समवेत राहण्याची इच्छा व्यक्त केल्यामुळे सदर तरुणीस आई व मामाकडे सुपूर्द करण्याचे आदेश न्यायालयाने दिले असल्याची माहिती येथील भिगवण पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक विनोद महांगडे यांनी दिली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com