Pune: प्रा.गोरे लिखित... "किल्लारी भूकंपातील फिनिक्स"पुस्तकाचे मुख्यमंत्र्यांचे हस्ते प्रकाशन

Chief Minister Launches ‘Phoenix of Killari Earthquake’: किल्लारी भूकंपातील १०१ मुलांच्या प्रेरणादायी यशोगाथांवर आधारित ‘किल्लारी भूकंपातील फिनिक्स’ या पुस्तकाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रकाशन झाले.
Pune

Pune

esakal

Updated on

नागनाथ शिंगाडे

तळेगाव ढमढेरे: तळेगाव ढमढेरे (ता.शिरूर) येथील पद्माकर गोरे लिखित "किल्लारी भूकंपातील *फिनिक्स*" या पुस्तकाचे प्रकाशन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वाघोली येथील कार्यक्रमात झाले. यावेळी अमृता फडणवीस, भारतीय जैन संघटनेचे अध्यक्ष शांतीलाल मुथा, लेखक प्रा.पद्माकर गोरे उपस्थित होते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com