Hapus Mango in Pune Market yard
sakal
मार्केट यार्ड - लहानांपासून थोरांपर्यंत सर्वांच्या आवडीचा असलेला आंबा बाजारात दाखल होऊ लागला आहे. कोकणातील विविध भागांतून सध्या हापूस आंब्याची तुरळक आवक सुरू झाली आहे. फेब्रुवारीच्या १५ ते २० तारखेदरम्यान हापूसची आवक सुरू होण्याचा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे.