

Anger After Denial of Municipal Election Ticket
Sakal
पुणे : माझं काय चुकलं? असं म्हणत भाजपचे माजी नगरसेवक किरण बारटक्के नरेंद्र मोदी यांना प्रभागातील व भाजपच्या दुखावलेल्या कार्यकर्त्यांच्या भावना व्यक्त करण्यासाठी पत्र पाठवणार आहेत आणि न्याय मागणार आहेत. पुण्यातील नगरसेवकांना उमेदवारी नाकारल्यानंतर भाजपचे माजी नगरसेवक किरण बार टक्के आक्रमक झाले. पुणे शहरात घडलेल्या सर्व प्रकाराबाबत प्रभाग क्रमांक ३२ मधील सर्व नागरिक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवून पुण्यातील नेत्यांच्या तक्रारी करणार आहेत.