आजिनाथ कोकरे यांचे स्मरणार्थ वृक्षारोपण

आजिनाथ कोकरे यांचे स्मरणार्थ वृक्षारोपण

Published on

KTR26B09220
केत्तूर ः वृक्षारोपण करताना कोकरे कुटुंबीय.

अजिनाथ कोकरे यांचे स्मरणार्थ वृक्षारोपण
केत्तूर ः उंदरगाव (ता. करमाळा) येथील आजिनाथ विठोबा कोकरे (वय ९३) यांच्या स्मृती स्मारणात राहाव्यात यासाठी त्यांचे पूत्र बापूराव कोकरे, बाळू कोकरे नातू महेश कोकरे, भारत कोकरे, छत्रगुण कोकरे व त्यांच्या कुटुंबीयांनी शेतामध्ये रक्षा मिसळून विविध फळांच्या वृक्षाची रोपे लावून स्मृती जपण्याचा अनोखा उपक्रम राबवला. कोकरे कुटुंबीयांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. यावेळी पंच कृषि व परिसरातील बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com