Kokilaben Hospital
sakal
पुणे - कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल अँड मेडिकल रिसर्च इन्स्टिट्यूटला आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रतिष्ठित असलेल्या ‘जॉइंट कमिशन इंटरनॅशनल’ने ‘हेल्थकेअर सस्टेनेबिलिटी प्रोग्रॅम’ आणि ‘सर्टिफिकेट ऑफ डिस्टिंक्शन’ यासाठी सन्मानित केले आहे.