कोल्हापूर फोटोफीचर

कोल्हापूर फोटोफीचर
Published on

कोल्हापूर फोटो फीचर
-------------------------------
रांगडा कोल्हापुरी थाट...
०००
लीड

कोल्हापूर हे अनुभवण्याचं शहर आहे. पन्हाळ्याचा रुबाबदार गड, गुलालानं माखलेला जोतिबाचा डोंगर, अंबाबाईच्या गाभाऱ्यातील शांतता, कुस्तीचे गजबजलेले आखाडे, फुटबॉलच्या खेळानं फुलून गेलेली मैदानं, धुक्याची शाल पांघरलेलं गगनबावडा... या शहराचा प्रत्येक कोपरा एक गोष्ट सांगत असतो, असं जाणवतं. या भूमीच्या अस्सल रांगडेपणात तिचं सौंदर्य दडलेलं आहे आणि हे सौंदर्य नजरेला खिळवून ठेवणारं आहे. या कोल्हापुरी थाटाला तोड नाही. अशा या शहराची काही रांगडी रूपं...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Hasan Mushrif Maharashtra road condition statement
Pune Kolhapur Daily Train Gets Regular Status from October 20
Kolhapur electoral roll revision 2026
Bombay High Court bench in Kolhapur latest update
Marathi News Esakal
www.esakal.com