One Tree One Student Initiative: कोंढापुरीत 'एक वृक्ष – एक विद्यार्थी' उपक्रमातून २५० फळझाडांच्या रोपांचे वाटप

250 Fruit Saplings Distributed to Students: कोंढापुरी येथील आर. एम. धारिवाल विद्यानिकेतनमध्ये 'एक वृक्ष – एक विद्यार्थी' उपक्रमांतर्गत २५० फळझाडांच्या रोपांचे विद्यार्थ्यांना मोफत वाटप करण्यात आले.
One Tree One Student Initiative

One Tree One Student Initiative

esakal

Updated on

नागनाथ शिंगाडे

तळेगाव ढमढेरे: कोंढापुरी (ता.शिरूर) आर. एम. धारिवाल विद्यानिकेतन ज्युनिअर कॉलेज, ग्रामपंचायत, ग्रामविकास फाऊंडेशन आणि १४ ट्रिज फाउंडेशन सामाजिक संस्था, वेताळे (खेड) यांच्या संयुक्त विद्यमाने "एक वृक्ष – एक विद्यार्थी" या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना २५० फळझाडांच्या रोपांचे मोफत वाटप करण्यात आले.कॅम्पस संचालक डॉ. दिनेश डोके यांच्या मार्गदर्शनाखाली वृक्ष वाटप करण्यात आले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com