Pune Update : कोंढवे–धावडे घरनियमितीला गती; महसूल मंत्र्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना तातडीचे आदेश!

Kondhave Dhawade : कोंढवे–धावडे येथील भैरवनाथनगर आणि लमाण वस्तीतील घरनियमितीकरण प्रक्रियेला महसूल मंत्र्यांच्या तातडीच्या आदेशांनंतर वेग मिळण्याची शक्यता आहे. दशकांपासून प्रतिक्षेत असलेल्या नागरिकांमध्ये नव्या आशांचा संचार झाला आहे.
Kondhave-Dhawade housing regularisation gets a boost as Revenue Minister issues urgent orders

Kondhave-Dhawade housing regularisation gets a boost as Revenue Minister issues urgent orders

Sakal

Updated on

शिवणे : हवेली तालुक्यातील कोंढवे–धावडे परिसरातील भैरवनाथनगर आणि लमाण वस्ती येथील घरांना नियमित करण्यासंदर्भातील प्रस्ताव तातडीने मार्गी लावण्यासाठी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना लेखी आदेश जारी केले आहेत. या दोन्ही वसाहतीतील घर नियमितीविषयक अहवाल तत्काळ सादर करण्याचे निर्देश देत त्यांनी स्थानिक नागरिकांच्या दीर्घकालीन अपेक्षांना गती मिळणार असल्याचे संकेत दिले आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com