Hotel Gas Leakage : हॉटेलच्या किचनमध्ये गॅस गळती; सिलेंडरने घेतला पेट, कोंढवा बुद्रुकमधील घटनेत दोन कामगार जखमी

कोंढवा बुद्रुक येथील हॉटेल गोकुळच्या किचनमध्ये गॅस टाकीच्या पाईपला गळती होऊन सिलेंडरने मोठ्या प्रमाणात पेट घेतल्याची घटना घडली.
gas leak blast

gas leak blast

sakal

Updated on: 

पुणे - कोंढवा बुद्रुक येथील हॉटेल गोकुळच्या किचनमध्ये गॅस टाकीच्या पाईपला गळती होऊन सिलेंडरने मोठ्या प्रमाणात पेट घेतल्याची घटना गुरुवारी सायंकाळी सातच्या सुमारास घडली. या घटनेत दोन कामगार जखमी झाले असून, आग लागल्यानंतर हॉटेलमधील ग्राहकांनी तत्काळ बाहेर धाव घेतल्याने मोठा अनर्थ टळला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com