Tilekar Nagar : आठ बंद सदनिका फोडल्या, सोन्या-चांदीचे दागिने चोरले; कोंढवा बुद्रूकमधील दोन सोसायट्यांना चोरट्यांचे लक्ष्य

Thieves Break Into Eight Locked Flats in Kondhwa Budruk : पुण्यातील कोंढवा बुद्रूक येथील टिळेकरनगर परिसरातील दोन गृहनिर्माण सोसायट्यांना चोरट्यांनी लक्ष्य केले. आठ बंद सदनिकांचे कडीकोयंडे तोडून चोरट्यांनी सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेले.
Thieves Break Into Eight Locked Flats in Kondhwa Budruk

Thieves Break Into Eight Locked Flats in Kondhwa Budruk

Esakal 

Updated on: 

पुणे : कोंढवा बुद्रूक येथील टिळेकरनगर परिसरातील दोन गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये चोरट्यांनी धुमाकूळ घालत आठ बंद सदनिकांचे कडी-कोयंडे तोडून सोन्या-चांदीचे दागिने लांबवले.

Loading content, please wait...